रेल्वेनं आतापर्यंत देशभरात ८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन पोहचवला आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला, २८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोहचवला आहे. देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून ४०० ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप ऑक्सीजन...

कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असून सेंद्रिय शेती सारख्या सर्वच दृष्टीनं फायदेशीर ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

भाजीपाला आणि शेतीमालाच्या वाहतूकीसाठी कर्नाटक सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजीपाला आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी कर्नाटक सरकारनं परवानगी दिली आहे. आजपासूनच ही वाहतूक सुरू होणार आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी...

कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असली तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत्या काळात भारताचा वेगानं विकास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. सर्वसमावेशकता,...

प्रधानमंत्र्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या निर्णयाचं केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारात पैसा खेळता...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोविड-19 नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी डीआरडीओ विकसित प्रयोगशाळेचे उद्घाटन

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ईएसआयसी रुग्णालय, हैद्राबाद आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओ ने विकसित केलेल्या मोबाईल जीवरेणूशास्त्र संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळेचे (एमव्हीआरडीएल) (मोबाईल वाय्रोलॉजि...

लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनच्या हौती या अतिरेकी संघटनेनं लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे.  सुरक्षा परिषदेनं काल जारी...

पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत आपल्या...

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट जैसे थे ठेवायच्या निर्णयाचं बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञांनी केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवायच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञांनी स्वागत केलं आहे. देशाचा विकासदर जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत, बँकेनं...

बुंदेलखंड महामार्ग हा विकासाचा महामार्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुंदेलखंड महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल २९६ किलोमीटर लांबीच्या बुंदेलखंड महामार्गाची पायाभरणी केल्यानंतर व्यक्त केला. हा महामार्ग,चित्रकूट, बंदा,...