देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल सुमारे ५७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २...
भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित – प्रल्हादसिंह पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत...
किरणोत्सर्ग-विरोधी पॅक आणि इतर बनावट वस्तूंच्या आधारे भविष्याचे लाभ देण्याचा फसवा दावा करणाऱ्यांपासून सावध...
मुंबई : असे लक्षात आले आहे, की काही बनावट लोक, ‘किरणोत्सर्ग विरोधी पॅक’, ‘राईस-पुलर’ अशा बनावट नावांनी, काही वस्तू विकत आहेत. या वस्तू/पदार्थांमध्ये, किरणोत्सर्ग असून, त्यांना बीएआरसी/डीएई अशा संस्थांची मान्यता तसेच या पदार्थांमध्ये आपले...
उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापन 2020 साठी पंतप्रधान पुरस्कार
उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापन 2020 साठी असलेल्या पंतप्रधान पुरस्कारासाठी 702 म्हणजे जवळपास 95% जिल्ह्यांनी केली नोंदणी
नवी दिल्ली : भारत सरकारने 2006 मध्ये 'उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार’ या नावाची योजना जाहीर...
अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या...
जम्मू -काश्मीर मध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीर प्रशासनानं शेर ए- काश्मीर वैद्यकीय शास्त्र संस्थेत,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सौरा इथे चाचणी प्रयोग शाळा सुरु केली आहे. त्याचप्रमाणे सर्व...
कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत,...
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी देशातल्या खेळण्यांच्या पहिल्या प्रदर्शनाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचा भाग म्हणून देशातल्या पहिलं खेळण्यांचं प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी ते २ मार्च या...
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...
ई-गव्हर्नन्स व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-गव्हर्नन्सचा लाभ तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी या व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात असे उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटले आहे.
नायडू यांनी काल...









