चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून २२७ धावांनी पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी...

सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी – नवनीत राणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असां आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे....

झायकोव्ह डी या कोवीड19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झायडस कॅडिला या कंपनीनं आपल्या झायकोव्ह डी  या covid-19 विरुद्धच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी...

किरणोत्सर्ग-विरोधी पॅक आणि इतर बनावट वस्तूंच्या आधारे भविष्याचे लाभ देण्याचा फसवा दावा करणाऱ्यांपासून सावध...

मुंबई : असे लक्षात आले आहे, की काही बनावट लोक, ‘किरणोत्सर्ग विरोधी पॅक’, ‘राईस-पुलर’ अशा बनावट नावांनी, काही वस्तू विकत आहेत. या वस्तू/पदार्थांमध्ये, किरणोत्सर्ग असून, त्यांना बीएआरसी/डीएई अशा संस्थांची मान्यता तसेच  या पदार्थांमध्ये आपले...

भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित – प्रल्हादसिंह पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत...

उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापन 2020 साठी पंतप्रधान पुरस्कार

उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापन 2020 साठी असलेल्या पंतप्रधान पुरस्कारासाठी 702 म्हणजे जवळपास 95% जिल्ह्यांनी केली नोंदणी नवी दिल्ली : भारत सरकारने 2006 मध्ये 'उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार’ या नावाची योजना जाहीर...

अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या...

जम्मू -काश्मीर मध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीर प्रशासनानं शेर ए- काश्मीर वैद्यकीय शास्त्र संस्थेत,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सौरा इथे चाचणी प्रयोग शाळा सुरु केली आहे. त्याचप्रमाणे  सर्व...

कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत,...

डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे पुरस्कार म्हणजे अशाप्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या...