मेरी कोमचा उपांत्यफेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्मान इथं सुरु असलेल्या एशियन- ओशियानिआ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोम न्यूझीलंडच्या तस्मिन बेनीला ५-० ने पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्य फेरीत तिचा सामना...
देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर
कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९८६ अंकांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...
देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल एका दिवसांत २ लाख ३३ हजार कर्मचार्यांना लस देण्यात आली;...
नव्या कृषी कायद्यात कंत्राटी शेतीमधून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याची अनुमती – नरेंद्रसिंग तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंत्राटी शेतीमध्ये , व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या करारातून शेतकऱ्याला कधीही बाहेर पडण्याची अनुमती नव्या कृषी कायद्यात असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल 19 लाख 808 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी...
टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून, काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे. गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक...
देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.
संयुक्त...
निरंक असलेले जीएसटी परतावे SMS द्वारेही भरता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परतावा निरंक असलेल्यांना अर्ज SMS द्वारे पाठवण्याची सोय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ देशातल्या...
आता २१ ऑक्टोबरपर्यंत बँक उद्योग सार्वजनिक उपयुक्तता सेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक उद्योग येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून गणला जाईल आणि त्याला औद्योगिक विवाद कायद्यातल्या तरतुदी लागू होतील अशी घोषणा श्रम मंत्रालयानं केली आहे.
बँक...









