कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारताची विक्रमी निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असतानाही भारतानं या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्रमी निर्यात केली आहे. तसंच, गेल्या आर्थिक वर्षातही ८१ अब्ज ७२ कोटी डॉलरची आतापर्यंतची...

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयाची पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरुद्ध कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयानं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विरुद्ध कडक कारवाई करत देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकून अनेकांना अटक केली आहे. काल...

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्रे दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2020...

नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची...

बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला – नीतीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बोगद्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाअवलंब करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. यामुळे बोगदे निर्मितीसाठीचा खर्च कमी होऊ शकतो...

कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या...

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र...

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. ते सिलीगुडी आणि नाडीया जिल्ह्यांमध्ये दोन सभा घेणार आहेत. गेल्या 10 दिवसात ते चौथ्यांदा राज्यात येत...

कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात नौदलही मदतीस पुढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात आता नौदलानंही पुढाकार घेतला आहे. नौदलाच्या डॉर्नियर या विमानानं काल गोवा इथून कोरोना विषाणू संशयित ६० रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू...

किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी...

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...