कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या...

नितीन गडकरींकडून पंतप्रधान कक्षाला मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी यासंकटावर मात करण्यासाठी मदत करावी...

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- अमित देशमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून राज्यात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसंच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदाला २ कोटी, बंधन बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, क्रेडिट...

जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री राबवणार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दोन महिन्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे निर्मूलन या विषयावर जागरूकता मोहीम राबवणार आहेत. प्लास्टिक...

रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर जैसे-थे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीनं सलग आठव्यांदा व्याज दरात काहीही बदल केले नाहीत. आज मुंबईत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, रेपो दरात बदल न...

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाकडे केली अनेक सुधारणांची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे. निवडणुकीतील...

युपीएससीची पूर्व परीक्षा आणि वन सेवा परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा मिळणार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी

नवी दिल्‍ली : UPSC  अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०२० सालची पूर्व परीक्षा  तसंच २०२० सालची भारतीय वनविभाग सेवा  परीक्षा देणाऱ्या  उमेदवारांना आपलं  परीक्षा केंद्र निवडण्याची आणखी एक संधी मिळणार...

योग गुरु रामदेव बाबांना सरकारकडून इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग गुरु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली, तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन...