संरक्षणमंत्री तीन दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम च्या दौऱ्यावर येत्या ८ तारखेला रवाना होणार आहेत. या भेटीदरम्यान ते व्हिएतनामला १० कोटी अमेरिकी डालर्सच्या रक्षा ऋण सुविधांनी...
विवो इंडिया कंपनीने कर चुकवण्यासाठी ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विवो इंडिया या मोबाईल उत्पादक कंपनीने कर चुकवण्यासाठी २०१७ ते २०२१ या काळात ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली...
अंदमान-निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले असून ४० रुग्ण काल बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण १७६४ कोविड-१९ रुग्णांपैकी...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं. राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र तितक्याच गांभिर्यानं...
जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार ५० लाख रुपये देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू मधील ज्या जिंजी किल्ल्यातील सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी, राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा,...
देशासमोर कितीही मोठं आव्हान आलं तरी देशाची सामूहिक शक्ती, आपल्याकडची सेवा भावना यामुळे देश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासमोर कितीही मोठं आव्हान आलं तरी देशाची सामूहिक शक्ती, आपल्याकडची सेवा भावना यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...
ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं – राजेश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत सद्यस्थितीत ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...
मालमत्तांच्या रोखीकरणामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरात नसलेल्या आणि क्षमतेपेक्षा कमी वापर होत असलेल्या मालमत्तांचं रोखीकरण करायचा धाडसी निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्यानं उभारी देणारे बदल घडून घेत...
भारतीय स्टेट बँकेनं व्याजदरात कपात करायचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात कपात करायचा निर्णय घेतला आहे. कर्जावरचा व्याजदर आता ७ पूर्णांक ४० शतांश टक्क्यावरून कमी होऊन सव्वासात टक्के होणार आहे.
रविवारपासून नवे...









