जम्मू आणि काश्मीर चकमकीत दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील शौपिया जिल्ह्यातील सादिक खान भागात काल संध्याकाळी सुरक्षा बलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबा...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुजरातच्या वापी येथील ज्ञानधाम विद्यालयात 12 वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सेवा केंद्रांचे उदघाटन केले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मेरा बिल...
राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी...
देशात अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा १० हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल अनेक दिवांनंतर १० हजाराहून अधिक १३ हजार १५४ इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आत्तापर्यंत...
अमित शहा यांनी “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल “आयुष्मान सी.ए.पी.एफ” या आरोग्य कार्ड राष्ट्रीय पातळीवरील योजनेचा नवी दिल्ली इथं प्रारंभ केला. आरोग्य कार्ड लाभार्थ्यांना देऊन ही योजना चालू...
केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
२०१७ मध्ये जीएसटी...
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन, मात्र कथित वक्तव्याचे राज्यभर पडसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट...
चालू आर्थिक वर्षात जेम व्यासपीठावर १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्या जेम या ई-मार्केटप्लेस व्यासपीठानं 2022-2023 या आर्थिक वर्षात कालपर्यंत एक लाख कोटी रुपये एकूण व्यापारी मूल्याचा टप्पा पार केला आहे. जेम हे भारतातल्या सार्वजनिक...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना केलं वंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद या भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांना वंदन केलं. एका ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की या दोन...









