भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
आगामी काळात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याबद्दलचं धोरण जाहीर झाल्यानंतर आता आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयं त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी महापालिकेपर्यंत सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य...
केंद्रीय साठयांतर्गत गहू खरेदीला गती
हंगामासाठी 400 एलएमटीचे उद्दिष्ट साध्य केले जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी 88.61 लाख मेट्रिक...
ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- दादा भुसे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा, अशी मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची प्राधिकरणाची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्मारक प्रधिकरणानं संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित दोन ठिकाणं राष्ट्रीय महत्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचं...
चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि...
भारतीय भाषा शिकण्यासाठी अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर- केंद्रसरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रसरकारने भारतीय भाषा शिकण्यासाठीचं अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली आहे. भारतीय संस्कृतीच्या विविधतेत सुसंवाद घडवून आणण्याच्या...
जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या काळात जिल्हा प्रशासनातर्फे १५ हजार यात्रेकरूंच्या निवासाची सोय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या काळात जम्मू-श्रीनगर महामार्गावर आणि यात्रा मार्गात प्रतिकूल हवामानामुळे निर्माण होणारा संभाव्य अडथळा लक्षात घेता अंदाजे १५ हजार यात्रेकरूंच्या निवासाची सोय जिल्हा प्रशासनानं केली...
देशात अजूनतरी कोरोनाची चौथी लाट आली नसल्याचा ICMR चा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत अलिकडे वाढ नोंदली असली तरी या घटनेला चौथी लाट म्हणता येणार नाही असं भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
संस्थेचे अतिरिक्त महासंचालक समीरण पांडा...









