देशात कोरोना पार्श्वभूमीवर १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काल १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास विभागाशी...
देशात आतापर्यंत २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २ कोटी ५० लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ४ लाख ६२ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...
देशभरात शनिवारी ८७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. देशभरात शनिवारी...
व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार...
अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.
भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम...
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारकडून ५ वर्षांसाठी बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर संलग्न संस्थांवर केंद्रसरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत अमलात येईल, असं केंद्रीय गृहखात्याने जाहीर केलेल्या पत्रकात...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी गावोगावी शिबीराचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी येत्या २५ मार्चपासून गावोगावी शिबीर घेतलं जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या...
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी...
केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...
नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री...
नागपूर : नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात होत आहे. एकाच पिलर वर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसेच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात...









