नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं ...

देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मे महिन्यात चौदा वेळा वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आतापर्यंत या महिन्यात 14 वेळा आणि या वर्षी 40 वेळा किंमती...

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

वातावरण बदल आणि सुरक्षा या विषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं मांडलेल्या प्रस्तावमसुद्याच्या विरोधात भारताचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वातावरण बदल आणि सुरक्षा याविषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं मांडलेल्या प्रस्तावमसुद्याच्या विरोधात भारतानं काल मतदानकेलं. वातावरण बदलावरच्या कारवाईची चौकशी करण्याच्या तसंच ग्लास्गो परिषदेत अतिशय मेहनतीनंआणि...

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजने २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग उभारले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग, २३ प्रमुख पायाभूत सुविधा योजना, आणि ३५ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित...

विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या (SEED) योजनेचा केंद्रीय सामाजिक न्याय...

नवी दिल्‍ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील  डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी...

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून...

चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा मंत्री नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या  खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे...

सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...