अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...

विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन...

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायायलयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यकाळ पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयानं आज राज्य निवडणुक आयोगाला दिले. बृहन्मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या...

लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...

सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...

ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला डावललं जात असून महत्त्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि...

उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं, उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांना अर्ज करता यावा, आणि अर्ज...

भारत – प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा अमेरिकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेची जास्तीत जास्त विमानं या धावपट्टीवर उतरू शकतील,...

जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा  परिषदेंतर्गत कॉप-२८ चं...