कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ३० लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे देशभरात आतापर्यंत लाभार्थ्यांना मिळालेल्या मात्रांची...

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं आज वेस्ट इंडिजवर १५५ धावांनी विजय मिळवला. हॅमिल्टन इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली...

कोविड उपचारांसाठी लागणाऱ्य़ा औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी – पंकज चौधरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यावरुन ५ टक्क्यावर आणल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी...

गर्भवती आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची केंद्र सरकारची मुभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोवीड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल...

बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा

बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वूपर्ण निर्णय...

आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधऱीचं नेमबाजीत सुर्वणपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईजिप्तमधे कैरो इथं आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधऱीनं नेमबाजीत पहिलं सुर्वणपदक पटकावलं आहे. १९ वर्षांच्या सौरभनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर...

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने...

फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी

नवी दिल्ली : अवजड उद्योग विभागाने देशभरातील 64  शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या...

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर जात आहेत. ते आज बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल्ल मोमीन आणि  परराष्ट्र सचिव मसूद बिन...

देशात २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोविडप्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ८१ कोटी १९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर सुमारे २...