प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ई-रुपी या डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी या नव्या रोखविरहीत आणि संपर्कविरहीत डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण केले. ई-व्हाउचर आधारित ही प्रणाली असून क्युआर कोड किंवा एसएमएसच्या...
दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या तज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते...
नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...
स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब...
नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण...
फास्टॅग’ प्रणालीद्वारे एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘फास्टॅग’ प्रणालीद्वारे टोल अर्थात पथकर संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला असून एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा आजतागायतचा उच्चांक नोंदवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
देशात काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३...
जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – गृहमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. काश्मीरमधे बारामुला इथं एका जाहीर सभेला ते संबोधित...
शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरवात केली. पुढचे ३...
आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा...
देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...









