झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु

नवी दिल्ली : चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार...

कोविड लसीकरण मोहिमेत देशानं ओलांडला ११८ कोटी लस मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेत देशानं ११८ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची संख्या ११८ कोटी ४८ लाखाच्या वर गेली. आज सकाळपासून...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाजपा पक्ष कार्यकत्यांना सरकारचे विकास कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे लाभ जनतेपर्यंत खात्रीलायकरित्या पक्ष कार्यकत्र नी पोहचवावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे....

ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना – नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना आखल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत सांगितले. विविध शेतमालासाठी सरकार किमान आधारभूत किमंत जाहीर करत असून,...

देशातल्या खेळाडूंवर पदकासाठीही कधीही दडपण नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात खेळाडूंवर पदक आणलंच पाहिजे असं मानसिक दडपण कधीही दिलं जात नाही. ग्रामीण भागातल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र...

ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "ईद-उल-जुहा निमित्त सर्व देशवासियांना विशेषतः देशातील तसेच परदेशातील मुस्लिम बांधवांना मी...

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी...

‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे...

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत प्रकाशन विभागाने 'लोकतंत्र के स्वर (खंड -2 ' आणि 'द...

आधार’ला नागरीक स्नेही बनवणार

कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...