भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

उत्तर प्रदेशातील जी-20 वॉकेथॉन शर्यतीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दाखवला झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये आज सकाळी जी-20 वॉकेथॉन शर्यत आयोजित केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये झेंडा दाखवून या शर्यतीला सुरुवात केली. याचवेळी आग्रा, नोएडा...

जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब – भारती पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी...

ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो -...

विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी  आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...

मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात...

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं,...

गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील...