विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या दहा तारखेला उत्तर देण्याची शक्यता...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...

पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील...

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी जम्मू इथल्या आधार शिबिरातून आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना झाली. या तुकडीत एकूण २,१००...

कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज...

ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...

भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचं भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी...