न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे.
भारतासारख्या मोठ्या देशात...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून सुरु झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. सिडनी इथं झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...
न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे, ते नागपूरात उच्च न्यायालय वकील संघटनेनं त्यांच्यासाठी आयोजित...
भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत...
चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे...
धार्मिक एकात्मता आणि विविधतेमधील एकता या भारताच्या मूल्यांचे जतन कराः उपराष्ट्रपती
भारताला 21 व्या शतकातील नवनिर्मितीचे केंद्र बनवा
महिलांचे शिक्षण ही लोकचळवळ बनली पाहिजे
माध्यमिक शाळेच्या पातळीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचे प्राथमिक माध्यम बनवा
आपल्या शिक्षण प्रणालीला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी प्रबोधन घडवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ५४५ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी...
देशात सोमवारी कोरोनाच्या १ लाख ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमे अंतर्गत १५२ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या. देशात सध्या ८ लाख २१ हजारापेक्षा जास्त कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर...
भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती
नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...








