महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार...

नवं शैक्षणिक धोरण युवकांमध्ये निर्मितीची कौशल्य वाढवेल, तसंच प्रादेशिक भाषांना बळ देईल – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात राबवलं जाणारं नवं शैक्षणिक धोरण युवकांमधे निर्मितीची कौशल्य वाढवेल, तसंच प्रादेशिक भाषांना बळ देईल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. ते...

न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी...

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती

नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...

पोषण अभियान मोहिमेत सामील होण्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन

स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल - पंतप्रधान मुंबई : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या 150 व्या...

प्रजासत्ताक दिनी लष्कराचं संचलन सकाळी १०:३० वाजता सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथ इथं होणारं लष्कराचं संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ,...

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल डॉ. हर्ष वर्धन यांनी केला प्रकाशित

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल प्रकाशित केला. सूचनांसाठी www.mohfw.gov.in वर तीन आठवड्यांसाठी तो उपलब्ध असेल. सर्वांपर्यंत...

प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज-केंद्रीय ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

नवी दिल्ली : प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज केंद्रीय ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा...