३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी ३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा पंचाऐशीवा भाग असेल. राष्ट्रपिता...
आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल झाली आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यातली ही नौका असून, ती सेनेगलच्या तीन दिवसांच्या भेटीवर आहे. नौकेची...
व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी...
भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे...
नैऋत्य मान्सूनची संपूर्ण देशातून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतली. १९७५ सातव्यांदा मान्सून माघारी जायला एवढा उशीर झाला असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. यंदा सलग तिसऱ्यावर्षी देशात...
स्वच्छता ही सेवा 2019 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे....
अमेरिकेतील हार्टलैंड फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘भारतावर विशेष भर’
भारतात माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या विकासाच्या संधींबाबत उद्योगजगत आशादायी
महोत्सव आयोजक इफ्फी 2019 मध्ये सहभागी होण्यास उत्सुक
नवी दिल्ली : टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, चित्रपटक्षेत्रातील भारतीय प्रतिनिधी मंडळाने आंतरराष्ट्रीय...
चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपतींकडून इस्रोचे अभिनंदन
चांद्रयान-2 मोहीम म्हणजे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगतीची साक्ष : उपराष्ट्रपती
चांद्रयान-2 चे प्रक्षेपण ही भारताची अंतराळ क्षेत्रातील एक मोठी झेप
नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांना कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आहेत आणि...
गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका
नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजनांतर्गत स्थापन जिल्हा प्रकल्प संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात 3,20,488 बाल कामगारांची सुटका करण्यात आली आणि त्यांचे योग्य पुनर्वसन तसेच शिक्षणाच्या...









