प्रधानमंत्री करणार डेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरुदासपुर जवळडेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर तेडेरा बाबा नानक इथं सभा घेतील. या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात...
भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार...
15 व्या वित्त आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोग सत्र 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. यामुळे आयोगाच्या वित्त प्रकल्पाच्या सुधारणांसाठी आणि...
दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात १९ लाख व्यक्तींना मिळाला – थावर चांद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या, दिव्यांगासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या ६ वर्षात सुमारे १९ लाख व्यक्तींना मिळाला आहे. या व्यक्तींना आतापर्यंत १ हजार १०० कोटी रुपयांहून अधिकची उपकरणं...
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली. जयेश संघानी आणि केतन...
महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी मानले जनतेचे आभार
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं महाराष्ट्रात जी प्रगती केली आणि जनसेवा...
वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री
नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही...
ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रासिलियाला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार आहेत. ‘नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ’ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे....
देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८...
ग्राहकांना अबाधित सेवा द्या – संजय धोत्रे
अकोला : टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी अकोला येथे...