आज जागतिक हिंदी दिवस सर्वत्र साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे. हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर...
२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...
लसीकरण मोहिमेत १६७ कोटी ४१ लाखापेक्षा जास्ता मात्रा वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६७ कोटी ४१ लाखापेक्षा जास्ता मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. त्यात ७१ कोटी ५६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री...
देशाने लसीकरण मोहिमेत १३८ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या आज ३३९ व्या दिवशी देशानं १३८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४१ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या...
गोव्यात भाजपाकडून ३४ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात भाजपानं ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित सहा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी ही माहिती दिली....
डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या...
प्रधानमंत्री दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक शिखर परिषदेला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात विविध देशांचे प्रमुख हवामान बदल,...
जम्मू-कश्मीर, लद्दाखच्या पर्वतीय भागात तीन दिवसात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग...
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आणि बंगळुरूमध्ये ठेवलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना...









