आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब – प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पाबाबत भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत...

भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....

हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार

नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त  चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...

पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि...

जम्मू-काश्मीरचे कलम 370 हटवण्यात सरकार यशस्वी- केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासाठीचे जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 अंतर्गत दोन ठराव आणि दोन विधेयकं चर्चा आणि संमतीसाठी सादर केली. ...

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली : नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरक्षा विषयक कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण दले पूर्णतः सुसज्ज- संरक्षणमंत्री

370 कलम रद्द करण्यामुळे आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने 70 वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली : सरकारने 370...

शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली...

ओमायक्रॉन विषाणूची लक्षणं सौम्य मात्र संसर्गाचं प्रमाण डेल्टापेक्षा जास्त असल्याची आरोग्य संघटनेची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा या प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असून कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारकता कमी करायला सक्षम आहे, मात्र या प्रकाराची लक्षणं सौम्य आहेत,...

लैंगिक अत्याचारप्रकरणी मानवी हक्क आयोगाची केंद्र आणि राज्यासरकारांना नोटीसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे. लैंगिक...