कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ४४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...
तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातली प्रक्रिया आगामी हिवाळी अधिवेशनात केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशाला केलेल्या...
महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख
नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत...
ओमायक्रॅानच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवं वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नये, डॉ....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॅान या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नयेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त...
देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटींहून अधिक मुलांना मिळाली लस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटी हुन अधिक मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्र मिळाली आहे. युवा भारतात जबाबदारीची मोठी जाणीव आणि उत्साह दिसून...
पंतप्रधानांनी ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत संवाद साधला
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टन, टेक्सास येथे काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.
यावेळी समुदायातील सदस्यांनी, पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचे जोरदार...
सरकारच्या धोरणनिश्चतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : शारिरिक तंदुरुस्तीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा परवडणा-या दरात आरोग्य सुविधा सुधारणा आणि दर्जेदार शिक्षण पुरवण्याला आपल्या सरकारच्या धोरणात प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
वेतन संहिता विधेयक 2019 राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली : राज्यसभेत विचारमंथन व चर्चेनंतर आज वेतन संहिता विधेयक 2019 मंजूर करण्यात आले. लोकसभेने यापूर्वी 30 जुलै 2019 रोजी हे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे राष्ट्रपतींच्या...
अॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...
अॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन
नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...
‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे.
या पुरस्कारासाठी...









