विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे...

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज व्हावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम....

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट...

द्वारका येथील डीडीए ग्राउंड वरील दसरा सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

नवी दिल्ली : द्वारका येथील डीडीए ग्राउंड येथील दसरा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की भारत ही उत्सवांची भूमी...

विवाहित मुस्लीम महिलांच्या अधिकाराचे संरक्षण : तिहेरी तलाक द्वारे घटस्फोटाला प्रतिबंध

मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) विधेयक 2019 ला मंत्री मंडळाची मंजुरी संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार नवी दिल्ली : सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या रालोआ...

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे....

दहशतवादी संघटनांना होणारा निधी पुरवठा आणि बेकायदेशीर कारवाया सुरुच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गटांना अजूनही निधी पुरवठा होत असून, त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत,अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीआज सेना दलात विशेष कामगिरी बजावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं वितरणकेलं. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या समारंभात आपलं कर्तव्य बजावताना असामान्य साहस आणिसमर्पण...

देशात लसीकरनाचा २५ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या २५ कोटीहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देत महत्वाचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात ३१ लाख ६७ हजारांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना...