डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 लोकसभेत सादर
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 सादर केले. बेपत्ता व्यक्ती, अज्ञात मृत व्यक्ती, खटले सुरु असलेले आरोपी, आदींची ओळख...
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ पराभूत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं या संघाला ३ गड्यांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय...
निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला. दरम्यान,...
देशातल्या शेअर बाजारात सर्व क्षेत्रांचे समभाग तेजीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या घसरणीपेक्षा मोठी तेजी आजच्या व्यवहारात नोंदवली आणि सेन्सेक्सनं पुन्हा ५४ हजार तर निफ्टीनं १६ हजार २०० ची पातळी ओलांडली. व्यवहार बंद होताना...
इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीच्या 70 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले, सरदार पटेल यांच्या नावाने असलेल्या अकादमीच्या...
हवामान बदल, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार करावा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे जपानबरोबर असलेले संबंध हे जगासाठी सामर्थ्य, आदर आणि समान संकल्पाचे आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. क्वाड शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री, जपानच्या दौऱ्यावर...
दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...
कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाला गती मिळेल-उपराष्ट्र्पती
जम्मू आणि काश्मीरमधील सरपंचांशी साधला संवाद
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे विविध योजना आणि स्थानिक संस्था मजबूत करण्यासंबंधी 73 आणि 74 व्या घटनात्मक सुधारणा राबवण्याचा...
जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : देशातल्या अनेक भागांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेने जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे....








