युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात...
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोना बाधीतांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असून सलग तिसऱ्या दिवशीही ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. काल देशभरात ३ लाख ४६ हजार ७८६ नवे कोरोनाबाधित...
एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना
नवी दिल्ली : सार्वजनिक खाद्य वितरण व्यवस्थेत सरकारने केलेल्या सुधारणा कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी या संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने घेतला आहे. त्यानुसार...
५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकत्त्यातल्या विश्व बांग्ला पारंपरिक केंद्रात आजपासून सुरु होत असलेल्या ५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.
यावेळी ते...
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित...
युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात...
सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत असून आत्मनिर्भर नवाचाराचं / नवोन्मेषाचं नवं युग सुरु झालं आहे. अशावेळी देशातील युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य...
१५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी ही माहिती...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील...
भारताच्या सीमांचा इतिहास लिहिण्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली मंजुरी
नवी दिल्ली : देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या प्रतिष्ठित व्यक्ती, नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालयाचे अधिकारी, पुराभिलेख महासंचालनालय,...









