६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२...
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९ संमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं अनधिकृतपणे राहणाऱ्या ४० लाख लोकांच्या वसाहतींना अधिकृत करणारा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९ संमत केला.
या...
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही...
देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ६० टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी ६० टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जनसहभाग आणि आरोग्य सेवकांचं...
वापरात नसलेले 58 कायदे रद्द करण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर
नवी दिल्ली : राज्यांमध्ये राष्ट्रपती शासनाच्या स्थितीत लागू करण्याच्या दृष्टीने, केंद्राने तयार केलेले 75 कायदे आत्तापर्यंत रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत 1428 निरूपयोगी कायदे रद्द करण्यात आले आहेत. संसदेने...
देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे.
देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...
मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं...
नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट
मुंबई : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटी अंतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने 'टिनी मिरॅकल्स'ला भेट दिली. ‘टिनी मिरॅकल्स’ ही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर...
startupindia.gov.in या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी आज मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या...









