भारताने आपल्या नागरिकांसोबतच १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम केले – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात वैद्यकीय पातळीवर केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
सध्या देशात दोन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून आपल्या नागरिकांसोबतच, जगभरातल्या १००हून अधिक...
देशात कोरोना बाधितांचा आकडा 10 हजारच्या पार
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 363 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की आतापर्यंत 1 हजार 35 रुग्ण बरे झाले असून...
देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजेच एलएमओ चा पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं आहे. आतापर्यंत ३२ हजार मेट्रीक टन एलएमओचा पुरवठा ऑक्सिजन ...
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ आणि कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे अडथळे आले. इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून...
केंद्र सरकारचा स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं स्वतंत्र 'सहकार मंत्रालय' स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. 'सहकारातून समृद्धी' हा विकासाचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकारण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय...
प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत कोविड-१९ संदर्भात देशातली परिस्थिती तसेच विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे....
देशात ८९ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात...
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणानं पार केला ९७ कोटी २३ लाख मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या ९७ कोटी २३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या काल २७३ व्या दिवशी देशात सुमारे आठ लाख...
चालू आर्थिक वर्षात भारताची ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत निर्यातीच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत असून, चालू आर्थिक वर्षात गेल्या ९ महिन्यात भारताने ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्स ची निर्यात केली आहे, भारताच यावर्षी ४००...











