नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील – पियुष गोयल

नवी दिल्ली : केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित...

दुर्गापुजेनिमीत्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे.अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं,अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो,असं...

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...

दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी...

पंतप्रधानांनी नागरिकांना ‘व्होकल फाॅर लोकल’ होण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. नागरीकांनी वस्तू...

ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...

पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती...

भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करणार – के सिवन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची चांद्रमोहीम चांद्रयान-दोनला शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश हा मोहिमेचा शेवट नसून नजीकच्या भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करेल, असं इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन...

देशभरात सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ चाचण्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली विविध राज्य सरकारं आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ आजाराच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आय सी एम आर अर्थात...

केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांनी आज ४५ कोटी डॉलरच्या कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. देशातली खालावत चाललेली भूजल पातळी रोखण्यासाठी आणि भूजल संस्था मजबूत करण्यासाठी...