देशात कोविड रुग्ण संख्येत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोविडच्या संसर्गाचं प्रमाणही कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत, तीन लाख ५७ हजाराहून अधिक रूग्ण...
देशात आतापर्यंत १६ कोटी ७१ लाख लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १६ कोटी ७१ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये ९५ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा, तर ६४ लाख आरोग्य...
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाहिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली
ट्विट्सच्या मालिकेत, ते लिहितात ``राष्ट्र घडविण्याच्या योगदानाबद्दल...
वस्तू आणि सेवा कर परिपत्रकासंदर्भातले शुद्धीपत्रक
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीआर-3 बी प्रपत्र भरताना, नोंदणीकृत काही व्यक्तींनी आयजीएसटी भरतानाच्या सेवा निर्यातीसंदर्भातली तसेच सेझ युनिटसाठी केलेल्या शून्य दर पुरवठ्याची माहिती देताना चूक केली...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
नियमांनुसार सर्व...
सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं केल्या स्वीकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकार केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना दिली.
सरोगसी अंतर्गत होणारं मात्तृत्व हे...
भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं मंत्रालयातलेया त्रिमूर्ती प्रांगणात सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं....
मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात...
देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत...











