गगनयान कार्यक्रमाअंतर्गत आगामी मानवरहित मोहिमांपैकी एक मोहिम पूर्ण करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गगनयान कार्यक्रमाअंतर्गत आगामी मानवरहित मोहिमांपैकी एक येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण करण्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं उद्दिष्ट आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितलं की EOS-02,...

धावपटू पी टी उषा ठरणार भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेची पहिली महिला अध्यक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धावपटू पी टी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. येत्या १० डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीसाठी ती अध्यक्ष पदाची एकमेव उमेदवार आहे....

देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 18 कोटी 69 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. सुमारे 96 लाख 85 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर...

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

राज्यात संरक्षण उद्योग उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारची मुद्रांक शुल्क माफी आणि अनुदान योजनेला मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि मुद्रांक शुल्कात १०० टक्के सुट...

कायदेमंडळाच्या पीठासन अधिका-यांकडे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार कायम ठेवावा का? याबाबत संसदेनं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदेमंडळाचे पीठासन अधिकारी विशिष्ट पक्षाशी बांधील राहत असताना, अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार त्यांच्याकडे कायम ठेवावा का, याबाबत संसदेनं नव्यानं विचार करण्याची वेळ आली...

ऑलिंपिक खेळाडूंना मिळणार ६ कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हरियाणतल्या खेळाडूवर ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिकणाऱ्या प्रत्येकी ३ कोटी रुपये...

देशाच्या सरहद्दीवरच्या आव्हानांचा सामना संरक्षणदलं समर्थपणे करतील असा संरक्षणदलप्रमुखांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपात युद्ध सुरु आहे, चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य तैनात केलं आहे तर दुसऱ्या बाजूला शेजारी देशांत आर्थिक आणि राजकीय समस्या आहेत यामुळे भारतासमोर वेगळी...

प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात 20 एप्रिल पासून निर्बंध शिथिल करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्रामीण विकास, मंत्र्यांनी...

पीएमएवाय (जी), पीएमजीएसवाय, एनआरएलएम आणि मनरेगा अंतर्गत काम सुरु ठेवताना सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यावर नरेंद्र सिंह तोमर यांनी दिला भर नवी दिल्ली : प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात 20 एप्रिल 2020 पासून ...