सीआयआयने आदिवासी, कृषी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावावा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया ...
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाचे सुधारित दिशानिर्देश सोमवारपासून लागू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचं पूर्ण लसीकरण झालं असेल तर यापुढे त्यांना प्रवासापूर्वीची RT-PCR चाचणी करणं बंधनकारक राहणार नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत...
चालू वर्षासाठी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन केलं आहे. त्यासाठी लागणारं बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिली आहेत, असं कृषीमंत्री दादाजी भुसे...
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात...
खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा...
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...
कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...
सौम्य किंवा मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना देखील आता वाहन चालक परवाना मिळणार
नवी दिल्ली : सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना वाहन चालक परवाना मिळावा यासाठी रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या फॉर्म 1 आणि फॉर्म 1 ए सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे....
डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी ईडी समोर हजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयासमोर दिल्लीमध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही चौकशी झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आणि शेकडो...











