नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...

उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये प्रस्तावित...

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज २१ राज्यं...

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...

आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या संदर्भात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर : प्रधानमंत्री  नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा...

आयपीएलला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहु प्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि  गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख...

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २२ लाख ३५ हजार...

इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं  केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत...