वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल – केंद्रिय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल, असं केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. भविष्यात विषाणुचं उत्परिवर्तन आणि मुलांना असलेले धोके...

राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...

देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांचा आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आयोजित केली कार्यशाळा

नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एक कार्यशाळा...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खरेदीविषयक नव्या नियमावलीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु...

जम्मू आणि काश्मिरचे सर्व रहिवासी नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशातल्या शासकीय पदांसाठी पात्र ठरवण्याचे केंद्रीय गृह...

नवी दिल्ली : नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाचे कामकाज सुरळीतपणे चालवता यावे आणि तिथे केंद्रीय कायदे लागू करता यावेत, यासाठी पूर्वीच्या जम्मू आणि काश्मिर...

कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...

चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....

राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये काश्मिर मध्ये उधमपूर आणि कुपवाडा, लडाखमध्ये...

वेतन विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर केले. वेतन आणि बोनस आणि संबधित इतर बाबींविषयी असलेल्या...