पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...
नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, अशी माहिती रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
कौशल्य...
कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाची देशव्यापी मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप...
हंगेरीत कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवींदरचा उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविंद्र यांनं 61 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
रविंद्र यांनी...
परगावातील नागरिकांच्या निवारा आणि भोजनासाठी राज्यभरात २६२ मदत शिबिरांची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात अडकून पडलेल्या परगावातील नागरिकांची ते आहेत तिथेच निवाऱ्याची आणि भोजनासाठी राज्यभर २६२ मदत शिबिरं स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयानं दिली आहे. या शिबीरांमधून ...
खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...
उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे....
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १४८ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ विषाणूच्या उच्चाटनासाठीच्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेनं १४८ कोटींचा टप्पा ओलांडला. कालच्या एका दिवसातच तब्बल ८७ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी ३७ लाख...
आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांतसोहळा आभासी पद्धतीने साजरा
तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या, उद्योजकतेला पाठबळ देणारे पुरोगामी विचाराचे सरकार, आणि जगातील 4 थी मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, या माध्यमातून भारत जगातील महान नवोन्मेष केंद्र ठरु शकते...











