खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...
२६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहिबजादे, अर्थात गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्राच्या पराक्रमाला अभिवादन करण्याकरता २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र...
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
देशात १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल ९२ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या ६ हजारांनी जास्त आहे. देशात काल १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त...
नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सेवांसाठीची पूर्वपरिक्षा पुढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहेत. कोविड १९ चा प्रकोप आणि देशातल्या बऱ्याचश्या भागातली...
तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५ कोटी तीस लाख रुपयांच उत्पन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची पुढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा जास्त तिकिटं प्रवाशांनी आरक्षित केली आहेत. या तिकीट विक्रीतून रेल्वेला ४५...
भारत होतो आहे जगाची वैद्यकशाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध...
पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत...
इस्रोकडे आतापर्यंत ६० स्टार्टअपची नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोकडे ६० स्टार्टअपने आतापर्यंत नोंदणी केली आहे. अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानंतर हे बदल झाले आहेत. यातल्या काही कंपन्या...










