भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं....

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित आणि सर्व स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या सर्व...

ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही. रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला...

अ‍ॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...

अ‍ॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...

विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगानं आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी राज्यांना मार्गदर्शक सूचना आखून...

भारतीय पोलीस सेवेच्या 71 व्या नियमित भर्ती, 2018 च्या तुकडीतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेडनिमित्त...

अतिशय निष्ठेने देशाची सेवा करतानाच हे पोलीस अधिकारी सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करतील- केंद्रीय गृह मंत्री सेवे प्रती त्यांची निष्ठा आपल्या युवकांना भारतीय पोलीस सेवेत भर्ती होण्यासाठी प्रेरणा देईल असा...

मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी येत्या शनिवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमधे गेला महिना दीड-महिना मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असून, अशांतता...

उत्तराखंड राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारनं राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे. या चारधामांमधे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. यात्रेसाठी राज्यात प्रवेश केल्यानंतर,...

पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...

नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी...