अतिशय अल्पावधीत सुसज्ज केलेल्या कोविड – 19 चाचणी सुविधा प्रयोगशाळांचे 27 जुलै रोजी होणार...
नवी दिल्ली : पंतप्रधान 27 जुलै रोजी अतिशय अल्पावधीत सुसज्ज केलेल्या कोविड -19 चाचणी सुविधा प्रयोगशाळांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. या सुविधांमुळे देशातील चाचणी क्षमतेत झपाट्याने वृद्धी...
मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
यामुळे...
हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...
आपली वैद्यकीय यंत्रणा ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि भारत हा विश्वासार्ह जोडीदार असल्याचे...
तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या आरोग्य यंत्रणेला तपासणी, सजगता आणि उपलब्धता या आघाडीवर बळकटी आणण्याचे गोयल यांचे आवाहन
नवी दिल्ली : आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरली असून जागतिक सहकार्य...
गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...
एटीएल मॅरेथॉनसाठी २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला आज सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या एटीएल मॅरेथॉनसाठी आज अटल नवोन्मेष मोहिम आणि निती आयोगानं आज २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला सुरुवात केली आहे. नवोन्मेषासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम असून...
पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या...
देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातील ५३ हजारांहून...
बालकांना ट्विटर पासून दूर ठेवा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या वापरासाठी ट्विटर हे व्यासपीठ जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत त्यांना ट्विटरचा वापर करता येण्यापासून अटकाव करावा, अशी विनंती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं...
प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी...











