भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील उच्च वेग कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील वेग कायम आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वेने याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक मालवाहतुक आणि अधिक कमाई केली...

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल...

भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप

नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...

केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातल्या 19 कोटी 84 लाख...

बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...

रेल्वे स्थानकांवर विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा रेल्वेमंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेगाड़ी तसंच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणा-यांना ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे. देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना...

औरंगाबाद मजूर अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांना सविस्तर तपासाचे रेल्वे मंडळाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटूंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली...

देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ पोचला आहे. देशभरात काल कोविड १९ चे २३ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी...

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या  आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर अर्थात  इंडस एक्टवर काल  स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत,...

दिल्लीकरांची पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला पसंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टी लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये सत्ता टिकवून ठेवणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. आप ला ५२ जागांवर विजय मिळाला असून १० जागांवर त्यांचा उमेदवार...