२०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल – डी. व्ही. सदानंद गौडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायनं मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे....
जेईई मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत. या परीक्षेत 24 उमेदवारांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असून यामध्ये तेलंगणमधील...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारताची विक्रमी निर्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असतानाही भारतानं या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्रमी निर्यात केली आहे. तसंच, गेल्या आर्थिक वर्षातही ८१ अब्ज ७२ कोटी डॉलरची आतापर्यंतची...
कौशल्य विकासासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने टाळेबंदीच्या काळानंतर आता पुन्हा नियमित प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. मात्र असे प्रशिक्षण सुरू करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने...
उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...
लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे पावणे तीन लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या...
कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि...
लसीकरण मोहिमेत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रांचे वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या असून काल ४६ लाख ४४ हजार कोविड मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल २०२१-२२ या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद...
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटीपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 77 लाख 40 हजारांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले...