कोविड १९ ची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड-१९ वरील लसीच्या उत्पादनाचं धोरण, लस निर्मितीत सुरू असलेली प्रगती, ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, आदी विषयांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनीलाँड्रिंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयाच्या हमीपत्रावर देशमुख यांना जवळ-जवळ ११ महिन्यांनी कोठडीतून बाहेर यायची...

राष्ट्रीय सांख्यिकी दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आज पाळण्यात येत आहे. थोर अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो....

देशात आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लाभार्थ्यांना देऊन विक्रम महाराष्ट्रानं नोंदवला आहे.  काल राज्यात एकूण ५ हजार २७१...

वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही, केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचा पुरवठा कमी पडणार नाही अशी ग्वाही केंद्रसरकारने दिली आहे. सध्या देशात ५० हजार टनांपेक्षा जास्त ऑक्सीजन साठा असून दररोज नव्यानं ७ हजार...

अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध विषयक परिषदेला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांची  तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरची प्रादेशिक परिषद  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज होत आहे. शाह यांच्या...

महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच मुख्य सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख घरकुलांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१५ मधे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी २२ लाख घरं सरकारनं मंजूर केली आहेत. सर्वांसाठी घरे या संकल्पनेसह सर्व लाभार्थ्यांना...

राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...

ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात  जमा झालेल्या जीएसटीच्या...