आर्थिक आणि सामाजिक आरक्षणाचा अधिकार केवळ केंद्रसरकारलाच, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच आहे. पर्यायानं केद्र सरकारलाच आहे. हा पाच सदस्यीय घटना पीठानं दिलेला...

आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केलं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या बैठकीत ते...

जलसंवर्धन क्षेत्रातल्या २० वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धन क्षेत्रात गेली २० वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बनासकांठा...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते. नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...

स्टँड अप इंडिया या योजने अंतर्गत केंद्राने आतापर्यंत वितरित केले २५,५८६ कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया या योजनेच्या अंतर्गत ५ वर्षात १,१४,३२२ घटकांना २५,५८६ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उद्या या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत आजच्या कामाला सुरुवात होताच कॉंग्रेस, तृणमूल आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात...

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल  jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये...

संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल २०२१-२२ या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद...

उद्यापासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते  होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती...

प्रवासी भारतीयांना जागतिक व्यवस्थेमधली भारताची भूमिका मजबूत करण्याचं आणि वेगळा जागतिक दृष्टीकोन प्रस्थापित करण्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी भारतीयांनी भारताचा आगळा वेगळा  जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये इंदोर...