एनव्हीएस 01 या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात...
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर ला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. अर्ज...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही,तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज...
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या चार दिवसांच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं चार दिवसांच्या दौर्यासाठी आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याला पोचले. ते उद्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातल्या तडेपल्लीगुडम इथं होणार्या एनआयटीच्या पहिल्या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे...
देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ पोचला आहे. देशभरात काल कोविड १९ चे २३ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी...
आयसीसीआरतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं कोरोना विषाणूविरोधात एकत्रितरित्या देत असलेला लढा याविषयावर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सर्व नवीन आणि व्यावसायिक चित्रकारांसाठी ही स्पर्धा...
अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 15 किलोमीटर वेगाने सरकत असून येत्या गुरुवारी सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या...
समाजमाध्यमांवर नवे नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नव्यानं जारी केलेल्या समाजमाध्यम विषयक नियमांचं काटेकोर पालन होत आहे ना, याचा तपशील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यम मंचांकडे मागितला आहे. गेल्या 25 फेब्रुवारीला...











