भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकास क्रिशन, पूजा राणी आणि सतिष कुमार यांच्यासह भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत.
जॉर्डन मध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया-ओशिनीया ऑलिम्पिक पात्रता...
देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त...
द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी...
संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमधल्या गुन्हेगारांना योग्य ते...
शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक घरांच्या बांधकामाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या १ कोटी १२ लाख घरांपैकी, एक कोटींहून अधिक घरांना मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि...
बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशात परिस्थिती गंभीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या ५ जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा लाख हेक्टरहून अधिक जमीनीवरचं सुमारे...
जेईई मेन्स प्रवेशपरीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली...
सत्य आणि न्यायाचा विजय झाला, जाधव यांना न्याय मिळणार : आयसीजे च्या निकालावर पंतप्रधान...
नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान
मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास...
प्रोग्रामिंग आणि डाटा सायन्स या ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय आय टी मद्रासनं तयार केलेल्या प्रोग्रामिंग आणि डाटा सायन्स या पदवी अभ्यासक्रमांचं उद्घाटन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आज...
येस बँक गैरव्यवहार प्रकरणी 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं या प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांच्या मालकीचा लंडनमधील फ्लॅट ताब्यात घेतला आहे....











