युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....
केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक ; समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे केले...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशवानंद भारती यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “पूज्य केशवानंद भारती जी यांनी समाजसेवेसाठी आणि दलित जनतेचे सशक्तीकरण करण्याप्रति दिलेल्या योगदानाबद्दल आपण नेहमीच...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ५८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ४६ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.
आत्तापर्यंत देशभरातले २ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त...
30 जून 2019 पर्यंत 1.64 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी ई-नाम मंचावर नोंदणी केली
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मालासाठी रास्त भाव मिळावेत, यासाठी सरकारने ई-नाम मंच सुरु केला. देशभरातील 16 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशांच्या 585 घाऊक बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्री मंडळाने, भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी...
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये श्रीनगरचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर मधल्या हस्तकला आणि इतर कलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून श्रीनगरचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत...
शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी...
देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाली कोरोना लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. आज सकाळपासून १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात...
देशासमोर कितीही मोठं आव्हान आलं तरी देशाची सामूहिक शक्ती, आपल्याकडची सेवा भावना यामुळे देश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासमोर कितीही मोठं आव्हान आलं तरी देशाची सामूहिक शक्ती, आपल्याकडची सेवा भावना यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती...











