गांधीनगर मध्ये वन्यजीव संरक्षण परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांची सी ओ पी-१३ परिषेद आजपासून गुजरातमधल्या गांधीनगर येथे सुरु झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून केंद्राला ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह...

पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...

स्वच्छ भारत ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली – अनुराग सिंह ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "स्वच्छ भारत" ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितलं....

जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्प आणि पुरवणी अनुदानाविषयीचं सादरीकरण आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत...

वादळग्रस्त भागाच्या दौर्यासाठी प्रधानमंत्री भुवनेश्वर मध्ये दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथं दाखल झाले. ओदिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रिय मत्री प्रतापचंद्र सारंगी यावेळी विमानतळावर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण केले. या प्रकल्पाला सरदार पटेल झूलॉजिकल पार्क...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधणार संवाद

नवी दिल्‍ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करणार आहेत. यावेळी देशातल्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित...

नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

पुणे : देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक...