पावसाळ्यात साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृतीदलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी पीटीआयला सांगितलं की मलेरिया, डेंगू, कावीळ, अतिसार अशा आजारांचा धोका पावसाळ्यात जास्त आहे. त्याचा परिणाम होऊन कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती...

परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी...

कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा...

भारत इतर गरजू देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेरियावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा इतर गरजू देशांना विशेषतः शेजारी देशांना आवश्यकतेनुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोविड १९ची साथ देशात पसरत असताना...

केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वादळामुळे प्रभावीत झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजस्थान आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दादरानगर हवेलीच्या प्रशासकाचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत. पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार...

अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे...

भूतकाळातील मानसिकतेतून बाहेर पडून, उच्च दर्जाची उत्पादने, व्यापक जागतिक व्यापारी सबंध आणि जागतिक व्यापार वाढविण्याच्या दिशेने भारताची वाटचाल- पियुष गोयल नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य तसेच रेल्वेमंत्री पियुष...

नितीन गडकरी यांच्याकडून दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामाची पाहणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई दिल्ली हरित क्षेत्र द्रुतगती महामार्ग एक हजार ३५० किलोमीटर लांबीचा असून तो जगातला सर्वात जास्त लांबीचा महामार्ग असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

चेन्नईमधे समुद्र किनारे बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईमधे समुद्र किनारे बंद करण्यात आलेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद झालेल्या किना-यांमधे मरीना बीच, एलिट बीच, तिरूवनमायुर आणि पलवक्कम या समुद्र किना-यांचा...

सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही भारतीय लष्करानं स्पष्ट केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट...