कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके केली सूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके सूचित केली आहेत. वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील...

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यातल्या कपरेन भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक विदेशी दहशतवादी मारला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी कुलगाम-शोपियान...

ठाणे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने  ठाणे जिल्ह्याचा समावेश  हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं...

देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...

देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर आयोजित  राष्ट्रीय...

केंद्र सरकारनं घेतला थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्या एफ डी आय अर्थात थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतला आहे. भारतीय कंपन्यांचं विलीनीकरण तसच संपादन रोखण्यासाठी या फेरआढाव्यात...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख घरकुलांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१५ मधे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी २२ लाख घरं सरकारनं मंजूर केली आहेत. सर्वांसाठी घरे या संकल्पनेसह सर्व लाभार्थ्यांना...

भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद  तीन ऐवजी एक वर्षासाठी...

देशात आतापर्यंत १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ७ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४१...

ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण आवश्यक – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक असण्यावर महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.  ते आज  मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सत्कार सोहळ्यात...