सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार

कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं. नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...

महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती (विशेष वृत्त)

पाच वर्षात जमा झाल्या 6,136 कोटींच्या ठेवी नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 2 कोटी 55 लाख 93 हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या खात्यांत आजअखेर...

तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य...

माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून काम करावे : हेमराज बागूल

धुळे : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे...

ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार

नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणी प्रति बांधिलकी व्यक्त करत अभ्यागतांची परिषद संपन्न

नवी दिल्‍ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या वचनबद्धतेसह अभ्यागतांची परिषद संपन्न झाली. तत्पूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज ‘उच्च शिक्षणात एनईपी 2020 च्या अंमलबजावणीबाबत  अभ्यागतांची परिषद’ च्या व्हर्च्युअल...

व्हॉट्सअप संदेश फॉरवर्ड करण्याच्या नियमांत बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपचे वापरकर्ते आता वारंवार फॉरवर्ड केले जाणारे संदेश एकावेळी एकाच चॅटवर पाठवू शकणार आहेत. कोविड१९ या आजाराच्या जगभर झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, खोटी माहिती आणि खोट्या बातम्यांचा...

आयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्यावतीने परदेशातल्या बंदरामध्ये संयुक्त  कवायती केल्या जातात, त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता ‘आयएनएस तर्कश’ ही युद्धनौका स्पेनमधल्या कॅडिज बंदरामध्ये दाखल झाली आहे. ‘तर्कश’ तीन...

वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ...

देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यकम होत असून, मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान...